IND vs SA 2nd ODI: निर्णायक सामन्यात KL Rahul च्या बाजूने नाणेफेकीचा कौल, भारतीय संघाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाचा Playing XI

IND vs SA 2nd ODI: पार्लच्या बोलंड पार्क येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णायक भारतीय संघ पहिल्या सामन्यातील आपल्या ताफ्यात कोणताही बदल न करता मैदानात उतणार आहेत. दक्षिण आफ्रिका पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

IND vs SA 2nd ODI: पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया (Team Indi) कर्णधार केएल राहुलने  (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघ पहिल्या सामन्यातील आपल्या ताफ्यात कोणताही बदल न करता मैदानात उतणार आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने मार्को जॅन्सनच्या जागी Sisanda Magala चा समावेश झाला आहे.

भारत प्लेइंग XI

दक्षिण आफ्रिका प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)