IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर हल्लाबोल करत Rishabh Pant ने ठोकले चौथे वनडे अर्धशतक, भारताचा डाव स्थिरावला

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्लच्या बोलंड पार्क येथे भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि चौथे वनडे अर्धशतक होकले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि एक षटकात लगावला. 64/2 धावसंख्येवर फलंदाजीला उतरलेल्या पंतने कर्णधार केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाचा डाव स्थिरावला. 25 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 141/2 आहे.

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर हल्लाबोल करत Rishabh Pant ने ठोकले चौथे वनडे अर्धशतक, भारताचा डाव स्थिरावला
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पार्लच्या बोलंड पार्क येथे भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि चौथे वनडे अर्धशतक होकले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि एक षटकात लगावला. 64/2 धावसंख्येवर फलंदाजीला उतरलेल्या पंतने कर्णधार केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाचा डाव स्थिरावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).