IND vs SA 2nd ODI: क्विंटन डी कॉक-जानेमन मालनची दणदणीत सुरुवात, दक्षिण आफ्रिकेच्या दहा षटकांत बिनबाद 66 धावा; भारत विकेटच्या शोधात

IND vs SA 2nd ODI: पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिले फलंदाजी करून टीम इंडियाने दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि जानेमन मालनच्या सलामी जोडीने दक्षिणे आफ्रिकेला दणदणीत सुरुवात करून दिली आहे. दोघांनी पहिल्या दहा षटकात 66 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

IND vs SA 2nd ODI: क्विंटन डी कॉक-जानेमन मालनची दणदणीत सुरुवात, दक्षिण आफ्रिकेच्या दहा षटकांत बिनबाद 66 धावा; भारत विकेटच्या शोधात
क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd ODI: पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे पहिले फलंदाजी करून टीम इंडियाने  (Team India) दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि जानेमन मालनच्या (Janneman Malan) सलामी जोडीने दक्षिणे आफ्रिकेला  (South Africa) दणदणीत सुरुवात करून दिली आहे. दोघांनी पहिल्या दहा षटकात 66 धावा केल्या आहेत. पॉवरप्लेनंतर डी कॉक 46 धावा आणि मालन 19 धावा करून खेळत आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).