IND vs SA 1st Test Day 4 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरीयन टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 1st Test Day 4 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
IND vs SA 1st Test Day 4 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 197 धावांवर गुंडाळून 130 धावांची आघाडी घेत टीम इंडिया चौथ्या दिवशी मोठे टार्गेट ठेवण्याच्या निर्धारित असेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
A crazy day three in Centurion with 18 wickets falling!
Relive all the #SAvIND action as the tourists pull away 👇#WTC23https://t.co/eVuOA7Dm63
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

