IND vs SA 1st Test Day 4: टीम इंडियाला दुसरा झटका, रबाडाने नाईटवॉचमन Shardul Thakur याला केले आऊट; पहा स्कोर
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरीयन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला कगिसो रबाडाने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला दुसरा झटका दिला आहे. रबाडाने भारताचा नाईट-वॉचमन शार्दूल ठाकूरने 10 धावांवर विआन मुल्डरकडे झेलबाद केले. 13 षटकनंतर भारताचा स्कोर 34/2 आहे. तर दक्षिण आफ्रिकेवर त्यांनी 164 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरीयन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (TeamIndia) कगिसो रबाडाने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचा नाईट-वॉचमन शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) 10 धावांवर विआन मुल्डरकडे झेलबाद करून दुसरा झटका दिला आहे. 13 षटकनंतर भारताचा स्कोर 34/2 आहे. तर दक्षिण आफ्रिकेवर त्यांनी 164 धावांची आघाडी घेतली आहे.
🔴 CAUGHT
Rabada finds the edge of Thakur's bat and Mulder does the rest in the slips.
🇮🇳 @BCCI are 34/2 after 12.5 overs.
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 02:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

