IND vs SA 1st Test Day 4: बुमराहने टीम इंडियाला दिला तिसरा दिलासा, Rassie van der Dussen क्लीन बोल्ड होऊन पॅव्हिलियनमध्ये

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला आहे. बुमराहने आपल्या षटकच्या चौथ्या चेंडूवर रॅसी व्हॅन डर दुसेनचा त्रिफळा उडवून टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. 37 ओव्हरनंतर 75 धावांवर यजमानांनी 3 विकेट गमावल्या आहेत.

IND vs SA 1st Test Day 4: बुमराहने टीम इंडियाला दिला तिसरा दिलासा, Rassie van der Dussen क्लीन बोल्ड होऊन पॅव्हिलियनमध्ये
जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Burmah) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जोरदार धक्का दिला आहे. बुमराहने आपल्या षटकच्या चौथ्या चेंडूवर रॅसी व्हॅन डर दुसेनचा (Rassie van der Dussen) त्रिफळा उडवून टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. 37 ओव्हरनंतर 75 धावांवर यजमानांनी 3 विकेट गमावल्या असून त्यांना आता विजयासाठी आणखी 231 धावांची गरज आहे. तसेच भारत विजयापासून 7 विकेट दूर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).