IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात तिसऱ्या दिवशी लंच-ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात भारतीय (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिका (South Africa) फलंदाज कीगन पीटरसनला माघारी धाडलं. शमीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पीटरसनचा त्रिफळा उडवला. 8 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर दोन बाद 30 धावा आहे. भारताच्या पहिल्या डावातील 327 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघ अजून 297 धावांनी पिछाडीवर आहे.
1ST TEST. 7.3: WICKET! K Petersen (15) is out, b Mohammed Shami, 25/2 https://t.co/g5Y4COxn28 #SAvIND
— BCCI (@BCCI) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)