IND vs SA 1st Test Day 3: भारताचा वेगवान गोलंदाज Mohammad Siraj ने विकेट घेतल्यावर केले क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन! (Watch Video)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय गोलंदाजी दरम्यान मोहम्मद सिराजने आफ्रिकी संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज रस्सी व्हॅन डर डुसेन याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डुसेनची विकेट घेतल्यानंतर सिराजने पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.
IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (Team India) मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय गोलंदाजी दरम्यान मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) पूर्ण रंगात दिसला आणि त्याने आफ्रिकन संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाज रस्सी व्हॅन डर डुसेन याला स्वस्तात तंबूत धाडलं. डुसेनची विकेट घेतल्यानंतर सिराजने दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Indian Fast Bolwer @mdsirajofficial Does @Cristiano Celebration 😍!
After taking a wicket!#SAvIND #INDvsSA pic.twitter.com/atdfhefoVE
— BlackThoughtt #ArmyOfThieves (@BlackthoughttZ) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

