IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन कसोटीच्या (Centurion Test) पहिल्या डावात भारताचा (India) पहिला डाव 327 धावांचा संपुष्टात आल्यावर फलंदाजीला उतरलेल्या यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) डावातील पहिल्याच षटकात कर्णधार डीन एल्गारला (Dean Elgar) बाद करून जोरदार झटका दिला आहे. एल्गार एकच धाव करू शकला आणि बुमराहच्या गोलंदाजीवर विकेटकीपर रिषभ पंतकडे झेलबाद झाला.
Just the start India needed!
Jasprit Bumrah removes Dean Elgar in the first over for 1.#WTC23 | #SAvIND | https://t.co/fMLQOADpkL pic.twitter.com/w1sENrzXAR
— ICC (@ICC) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)