IND vs SA 1st Test: टीम इंडियाने जिंकला सेंच्युरियन किल्ला, ऐतिहासिक विजयासाठी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; म्हणाले- ‘2021 वर्ष अभूतपूर्व ठरले’

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान आफ्रिकेला त्यांच्याच गडावर हरवून नवा इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरियन कसोटीत पराभूत करणारा टीम इंडिया पहिला आशियाई संघ बनला आहे. संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आता सोशल मीडियावर भारतीय संघाचे खूप कौतुक होत आहे.

IND vs SA 1st Test: टीम इंडियाने जिंकला सेंच्युरियन किल्ला, ऐतिहासिक विजयासाठी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; म्हणाले- ‘2021 वर्ष अभूतपूर्व ठरले’
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test 2021: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात टीम इंडियाने यजमान आफ्रिकेला त्यांच्याच गडावर हरवून नवा इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरियन कसोटीत पराभूत करणारा टीम इंडिया (Team India) पहिला आशियाई संघ बनला आहे. संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर चाहत्यांसह दिग्गज खेळाडू देखील टीम इंडियावर फिदा झाले.

वसीम जाफर

रवी शास्त्री

व्हीव्हीस लक्ष्मण

वीरेंद्र सेहवाग

सचिन तेंडुलकर

जय शाह

आकाश चोप्रा

दिनेश कार्तिक

राहुल गांधी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).