IND vs SA 1st Test Day 3: तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताला चौथा झटका, रबाडाने काढला KL Rahul चा अढथळा
IND vs SA 1st Test Day 3: भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला कगिसो रबाडाने घातक भारतीय सलामीवीर केएल राहुलला विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद करून यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या. यादरम्यान त्याने 17 चौकार आणि एक षटकार लगावला.
IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) घातक भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले.
Big blow for India!
Kagiso Rabada removes KL Rahul for 123, breaking the 79-run fourth-wicket stand.#WTC23 | #SAvIND | https://t.co/fMLQOADpkL pic.twitter.com/ywFjUFoISW
— ICC (@ICC) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 01:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

