IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण, टीम इंडिया विकेटच्या शोधात; पहा स्कोर

23 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 100/3 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18 व्या षटकापर्यंत 70 धावापूर्वीच 3 विकेट गमावल्या आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया विकेट घेऊन यजमानांवर दडपण आणण्याच्या प्रयत्नात आहे.

रॅसी व्हॅन डर डुसेन (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st ODI: भारताविरुद्ध (India) पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. 23 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 100/3 आहे. सध्या कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रस्सी व्हॅन डर ड्युसेनची जोडी क्रीझवर आहे. दुसरीकडे, टीम इंडिया विकेट घेऊन यजमानांवर दडपण आणण्याच्या प्रयत्नात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)