IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण, टीम इंडिया विकेटच्या शोधात; पहा स्कोर
IND vs SA 1st ODI: भारताविरुद्ध पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. 23 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 100/3 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18 व्या षटकापर्यंत 70 धावापूर्वीच 3 विकेट गमावल्या आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया विकेट घेऊन यजमानांवर दडपण आणण्याच्या प्रयत्नात आहे.
IND vs SA 1st ODI: भारताविरुद्ध (India) पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. 23 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 100/3 आहे. सध्या कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रस्सी व्हॅन डर ड्युसेनची जोडी क्रीझवर आहे. दुसरीकडे, टीम इंडिया विकेट घेऊन यजमानांवर दडपण आणण्याच्या प्रयत्नात आहे.
🏏 100-UP
🇿🇦 #Proteas are 100/3 after 23 overs
📺 Live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #BetwayODISeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

