IND vs SA 1st ODI 2022: पहिल्या वनडेसाठी Wasim Jaffer ने भारतीय XI चा वर्तवला अंदाज, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दोन सरप्राईज खेळाडूंची केली निवड

भारताचा माजी कर्णधार वसीम जाफरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्ल येथील बोलंड पार्क येथे 19 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज वर्तवला आहे. जाफरने श्रेयस अय्यरसोबत मधल्या फळीमध्ये यष्टीमागे रिषभ पंत याना प्राधान्य दिले तर बुधवारच्या सामन्यासाठी वेंकटेश अय्यर आणि ईशान किशन यांना बाकावर बसवले.

IND vs SA 1st ODI 2022: पहिल्या वनडेसाठी Wasim Jaffer ने भारतीय XI चा वर्तवला अंदाज, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दोन सरप्राईज खेळाडूंची केली निवड
टीम इंडिया (Photo Credits: PTI)

IND vs SA 1st ODI 2022: भारताचा माजी कर्णधार वसीम जाफरने (Wasim Jaffer) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पार्ल येथील बोलंड पार्क येथे 19 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज (India Playing XI Prediction) वर्तवला आहे. जाफरने शिखर धवन आणि रुतुराज गायकवाड सलामीसाठी निवडले. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांचाही समावेश केला. तर व्यंकटेश अय्यर आणि ईशान किशन यांना त्यांच्या संभावित इलेव्हनमधून बाहेर केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2022 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).