IND vs SA 1st ODI: विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. भारताचा माजी कर्णधार कोहलीने भारतासाठी परदेशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पछाडले. पार्ल येथील बोलंड पार्क येथे गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली. विदेशी खेळपट्टीवर सचिनच्या नावे 5065 धावा आहेत.
Cricket: Former Indian Skipper Virat Kohli surpasses Sachin Tendulkar to become India's highest run-getter in away ODIs@BCCI pic.twitter.com/RWKzEhjluM
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)