IND vs PAK Women's World Cup 2022: भारतीय (India) फिरकीपटूंनी सलग दोन विकेट घेत पाकिस्तानला (Pakistan) बॅकफूटवर ढकलले आहे. यानंतर 22 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) सिद्रा आमीन (Sidra Ameen) हिची मोठी विकेट घेत भारताला चौथे यश मिळवून दिले. अमीन 64 चेंडूत 30 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली. 22.2 षटकांत पाकिस्तानचा स्कोर 68/4 आहे.
Sidra Ameen's fighting knock of 30 comes to an end.
Jhulan Goswami gets the scalp. #TeamIndia on 🔝#CWC22 #PAKvIND
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
