T20 विश्वचषक 2022 मध्ये दोन्ही संघांमधील बहुप्रतिक्षित लढतीपूर्वी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) च्या बाहेर भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) चाहत्यांच्या समूहाचा आनंद लुटताना आणि नाचताना दिसत आहे. चाहत्याचा जल्लोष पुरेपुर दिसुन येत आहे. या दरम्यान भारत-पाकिस्तान वेगळे चाहते दिसुन आले. यांचा हा व्हिडीओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)