IND Vs Pak: भारत - पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसाठी Uber India ची खास सोय
या सामन्यादरम्यान काही खास पाहुण्यासाठीने उबर कॅम्परची सोय केली आहे. या गाडीत आलीशन अशी सोय करण्यात आली आहे.
येत्या 15 तारखेला अहमदाबादच्या प्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यासाठी अहमदाबाद शहरातील हॉटेल बुक झाली आहेत. इतकेच नाही तर शहरातील हॉस्पिटल देखील बुक झाली आहे. या सामन्यासाठी उबरने देखील भारतीय चाहत्यांसाठी खास सोय केली आहे. या सामन्यादरम्यान काही खास पाहुण्यासाठीने उबर कॅम्परची सोय केली आहे. या गाडीत आलीशन अशी सोय करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ -
Ind vs Pak match ke pehle hotel booking milna mumkin hi nahi namumkin hai. 🙃
But you know what’s possible? Reserving an Uber Camper for you + 3 of your closest & craziest Team India fans. 😎#UberCamper pic.twitter.com/WJmDQNakPx
— Uber India (@Uber_India) October 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2023 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

