IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडचा भेदक मारा; तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारत 7 बाद 211 धावा, जडेजा-इशांत मैदानात
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा भेदक माऱ्यापुढे टीम इंडिया बॅकफूटवर ढकलली गेली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला असून भारताने 7 बाद 211 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माची जोडी मैदानात आहे.
IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा (New Zealand) भेदक माऱ्यापुढे टीम इंडिया (Team India) बॅकफूटवर ढकलली गेली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला असून भारताने 7 बाद 211 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्माची जोडी मैदानात आहे.
Lunch in Southampton 🍲
A gripping session comes to an end, with the 🇳🇿 bowlers putting up an excellent display of swing bowling. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/vxesnISXwx pic.twitter.com/OZCmlyBuRn
— ICC (@ICC) June 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2021 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

