IND vs NZ WTC Final 2021: इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) वेगवान जोडीने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड (New Zealand) संघाचा पहिला डाव 249 धावांवर गुंडाळला आहे. अशाप्रकारे किवी संघाने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एकाकी झुंज दिली. विल्यमसनने 177 चेंडूत 49 धावांची खेळी केली. दुसरीकडे, भारताकडून शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच इशांतला 3 आणि रविचंद्रन अश्विनला 2 विकेट्स मिळाल्या.
Final. 99.2: WICKET! T Southee (30) is out, b Ravindra Jadeja, 249 all out https://t.co/CmrtWsugSK #INDvNZ #WTC21
— BCCI (@BCCI) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)