IND vs NZ 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: न्यूझीलंडचा दुसरा 174 वर संपुष्टात, रविंद जाडेजाने घेतले 5 विकेट; भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान
आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला आजच्या दिवसाचे पहिले यश लवकर प्राप्त करून दिले. त्याने एजाज पटेलला 8 धावावर बाद केले. जाडेजाने या डावातही 5 विकेट प्राप्त केले. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 147 धावांची गरज आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली होती. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला आजच्या दिवसाचे पहिले यश लवकर प्राप्त करून दिले. त्याने एजाज पटेलला 8 धावावर बाद केले. जाडेजाने या डावातही 5 विकेट प्राप्त केले. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 147 धावांची गरज आहे.
पाहा पोस्ट -
🔟 wickets in the match!
1⃣5⃣th Five-Wicket Haul in Test Cricket 👌👌
Congratulations, @imjadeja 🫡
Scorecard - https://t.co/KNIvTEyxU7#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZXBUtZqSIf
— BCCI (@BCCI) November 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 7899 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

