IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, ईश सोधीने ऋषभ पंतला केले बाद
आज दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावातील पाचवी विकेट गमावली. ईश सोधीने 60 धावा करून खेळत असलेल्या ऋषभ पंतला बाद केले. वृत्त लिहेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 193-5 (42 षटके) होती, न्यूझीलंड अजूनही 42 धावांनी पुढे आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावातील पाचवी विकेट गमावली. ईश सोधीने 60 धावा करून खेळत असलेल्या ऋषभ पंतला बाद केले. वृत्त लिहेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 193-5 (42 षटके) होती, न्यूझीलंड अजूनही 42 धावांनी पुढे आहे.
पाहा पोस्ट -
3RD Test. WICKET! 37.3: Rishabh Pant 60(59) lbw Ish Sodhi, India 180/5 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2024 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

