IND vs NZ 2nd Test 2021: वानखेडेवर खेळण्यावर विराट कोहलीचे मोठे विधान, आनंद आठवणींना दिला उजाळा (Watch Video)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मालिकेपूर्वी निर्णायक कर्णधार विराट कोहली या मैदानावर खेळण्याबद्दल बोलला आणि म्हणाला की त्याच्याशी निगडीत आनंदी आठवणी आहेत.
पहिल्या कसोटीसाठी विश्रांती दिल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) परतला आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करेल. दुसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे आणि सामन्याच्या अगोदर कोहलीने सांगितले की त्याला या मैदानात खेळण्याचा आनंद मिळतो आणि त्याच्याशी निगडीत आनंदी आठवणी सांगितल्या.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2nd Test
India vs New Zealand Test 2021
New Zealand Tour of India 2021
Team India
Virat Kohli
Wankhede Stadium
टीम इंडिया
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
वानखेडे स्टेडियम
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement