Watch Video: मुंबई कसोटीत जेव्हा स्पायडर कॅम मुळे सामन्यात आला अडथळा, थांबला सामन्याचा रोमांच
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होता आणि न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. एक विकेट गमावून त्याच्या स्कोअरबोर्डवर 13 धावा झाल्या होत्या, पण नंतर असे काही घडले की सामना थांबवावा लागला आणि वेळेपूर्वीच Tea ब्रेक घ्यावा लागला.
मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होता आणि न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. किवी संघाच्या डावातील चौथे षटक संपले. त्यानंतर स्पायडर कॅमेऱ्यांमुळे सामना थांबवण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)