IND vs NZ 2nd Test Day 3: भारताचे दोन गडी झटपट बाद, रचिन रवींद्रने उडवला विराट कोहलीचा त्रिफळा

मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. श्रेयस 8 चेंडूत दोन चौकारांसह 14 धावा करून बाद होऊन तंबूत परतला. एजाज पटेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडेलने त्याला स्टंप-आऊट केले. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा 36 धावांवर त्रिफळा उडवला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohli) रूपात टीम इंडियाने (Team India) दोन झटपट विकेट गमावल्या आहेत. श्रेयस 8 चेंडूत दोन चौकारांसह 14 धावा करून बाद होऊन तंबूत परतला. एजाज पटेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडेलने त्याला स्टंप-आऊट केले. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने भारतीय कर्णधार कोहलीचा 36 धावांवर त्रिफळा उडवला.

विराट कोहली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement