IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबई कसोटीत मयंक अग्रवालचे वर्चस्व कायम, किवी गोलंदाजांची क्लास घेत ठोकले सलग दुसरे अर्धशतक

IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया सलामीवीर मयंक अग्रवालने दुसऱ्या डावातही आपला शानदारफॉर्म कायम ठेवला आणि 90 चेंडूत मालिकेतील सलग दुसरे अर्धशक झळकावले. या दरम्यान मयंकने 7 चौकार आणि एक षटकार खेचला आहे.

IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबई कसोटीत मयंक अग्रवालचे वर्चस्व कायम, किवी गोलंदाजांची क्लास घेत ठोकले सलग दुसरे अर्धशतक
मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड  (New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया सलामीवीर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) दुसऱ्या डावातही आपला शानदारफॉर्म कायम ठेवला आणि 90 चेंडूत मालिकेतील सलग दुसरे अर्धशक झळकावले. भारताने दुसऱ्या डावात 26 षटकानंतर बिनबाद 99 धावा केल्या असून न्यूझीलंडवर 326 धावांची आघाडी घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).