IND vs NZ 2nd Test Day 3: तिसऱ्या दिवशी लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाचा स्कोर 2 बाद 142 धावा, न्यूझीलंडवर घेतली 405 धावांची आघाडी
न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला असून यजमान भारतीय संघाने सामन्यावर संपूर्ण ताबा मिळवला असून दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन विकेट गमावून 142 धावा केल्या आहेत. एजाज पटेलने मयंक अग्रवाल (62) आणि चेतेश्वर पुजारा (47) यांच्या दोन विकेट घेतल्या. मात्र किवी संघावर दुसऱ्या डावात त्यांनी आपली आघाडी 405 धावांवर पोहचवली आहे.
IND vs NZ 2nd Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात असून आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने दोन गडी गमावून 142 धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडवर 400 धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 325 धावा करून न्यूझीलंडचा डाव अवघ्या 62 धावांत गुंडाळला होता.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test Day 3
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2nd Test
India vs New Zealand Test 2021
Live Breaking News Headlines
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement