IND vs NZ 2nd Test Day 2: भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंड हतबल, Tea पर्यंत 6 बाद 38 धावांवर संघर्ष सुरूच; किवींपुढे फॉलोऑनचे संकट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या मुंबई कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आल्यावर किवी संघ पहिल्या डावात चहापानापर्यंत 38/6 धावसंख्येवर संघर्ष करत आहे. मोहम्मद सिराजने आतापर्यंत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विन, अक्षर पटेल आणि जयंत यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आल्यावर किवी संघ पहिल्या डावात चहापानापर्यंत 38/6 धावसंख्येवर संघर्ष करत आहे. एजाज पटेलच्या 10 विकेटनंतर भारताच्या घातक गोलंदाजीपुढे किवी फलंदाज हतबल दिसले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement