IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 325 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडची (New Zealand) सुरुवात खराब झाली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) विल यंग आणि टॉम लाथमच्या सलामी जोडीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. पहिल्या डावात किवी संघाने अवघ्या 15 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.
Mohammed Siraj has sent the New Zealand openers back 🤯
What a start for India! #WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/jjYSkb818U
— ICC (@ICC) December 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)