IND vs NZ 2nd Test Day 2: दिवसाच्या सुरुवातीला रिद्धिमान साहा पाठोपाठ Ashwin पॅव्हिलियनमध्ये, पहिल्या डावात 224 धावांवर भारताचे 6 गडी तंबूत
IND vs NZ 2nd Test Day 2: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेल पुन्हा एकदा यजमान टीम इंडियाला नाडला. त्याने दिवसाच्या आपल्या पहिल्याच षटकात रिद्धिमान साहा आणि रविचंद्रन अश्विन यांना सलग चेंडूवर तंबूत पाठवले.रिद्धिमान साहाने 27 धावा केल्या तर अश्विन भोपळाही फोडू शकला नाही.
IND vs NZ 2nd Test Day 2: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) पुन्हा एकदा यजमान टीम इंडियाला नाडला. त्याने दिवसाच्या आपल्या पहिल्याच षटकात रिद्धिमान साहा आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांना सलग चेंडूवर तंबूत पाठवले.
☝️ Wriddhiman Saha
☝️ R Ashwin
Ajaz Patel strikes twice in just the second over of day two in Mumbai 🔥#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/OZCkl2rNsJ
— ICC (@ICC) December 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

