IND vs NZ 2nd Test Day 2: एजाज पटेलच्या खात्यात आठवी विकेट, अर्धशतकवीर अक्षर पटेलला 52 धावांवर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतरही किवी गोलंदाज एजाज पटेलचा दबदबा कायम आहे. एजाजने भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलला पायचीत करून भारताची आठवी विकेट आपल्या नावे केली. अक्षर पटेलने एकूण 52 धावा केल्या.

अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतरही किवी गोलंदाज एजाज पटेलचा (Ajaz Patel) दबदबा कायम आहे. एजाजने भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) पायचीत करून भारताची आठवी विकेट आपल्या नावे केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement