IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण वेबसाइट, अ‍ॅप आणि टेलिव्हिजनवर कसे पहावे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू होईल. भारतीय चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स पहिल्या कसोटीचे लाईव्ह कव्हरेज प्रदान करेल.

भारत-न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या (Kanpur) ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर होणार आहे. ही मालिका जिंकून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची भारताला संधी आहे. स्टार स्पोर्ट्स भारतात पहिल्या कसोटीचे लाईव्ह कव्हरेज प्रदान करेल. तर मायदेशात हॉटस्टार अ‍ॅप वर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif