IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण वेबसाइट, अॅप आणि टेलिव्हिजनवर कसे पहावे?
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कमकुवत भारतीय संघ गुरुवारपासून कानपूर येथे कसोटी मालिकेच्या सलामीच्या सामन्यात विश्वविजेत्या न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू होईल. भारतीय चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स पहिल्या कसोटीचे लाईव्ह कव्हरेज प्रदान करेल.
IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या (Kanpur) ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर होणार आहे. ही मालिका जिंकून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची भारताला संधी आहे. स्टार स्पोर्ट्स भारतात पहिल्या कसोटीचे लाईव्ह कव्हरेज प्रदान करेल. तर मायदेशात हॉटस्टार अॅप वर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
Getting match ready 👌 👌#TeamIndia get into the groove for the first @Paytm #INDvNZ Test in Kanpur 🎥 🔽 pic.twitter.com/etYceLxAeD
— BCCI (@BCCI) November 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2021 08:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

