IND vs NZ 1st Test Day 4: दुसऱ्या डावात 5 विकेट गमावून टीम इंडिया बॅकफूटवर, पण Lunch पर्यंत न्यूझीलंडवर 133 धावांची आघाडी

कानपुर कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजीला येत टीम इंडियाची चौथ्या दिवशी अडखळत सुरुवात झाली आणि त्यांनी दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत पाच बाद 84 धावा केल्या आहेत. यासह यजमान संघाने न्यूझीलंडवर 133 धावांची आघाडी घेतली आहे. किवी गोलंदाजांनी दिवसाची जोरदार सुरुवात करून दुपारच्या जेवणापर्यंत अर्धा भारतीय संघ तंबूत धाडला आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमीसन आणि टिम साउदी यांनी दोन विकेट घेतल्या.

IND vs NZ 1st Test Day 4: दुसऱ्या डावात 5 विकेट गमावून टीम इंडिया बॅकफूटवर, पण Lunch पर्यंत न्यूझीलंडवर 133 धावांची आघाडी
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: कानपुर कसोटीत (Kanpur Test) दुसऱ्या डावात फलंदाजीला येत टीम इंडियाची (Team India) चौथ्या दिवशी अडखळत सुरुवात झाली आणि त्यांनी दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत पाच बाद 84 धावा केल्या आहेत. यासह यजमान संघाने न्यूझीलंडवर (New Zealand) पहिल्या सत्राखेरीस 133 धावांची आघाडी घेतली आहे. लंचची घोषणा झाली तेव्हा श्रेयस अय्यर 18 धावा आणि आर अश्विन 20 धावा करून खेळत होते. न्यूझीलंडकडून काईल जेमीसन आणि टिम साउदी यांनी दोन तर एजाज पटेलने एक विकेट घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2021 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).