IND vs NZ 1st Test Day 2: दुसऱ्या दिवशी भारताची पडझड सुरूच, अक्षर पटेल फक्त 3 धावा करून आऊट
दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चार विकेट गमावल्या असून अक्षर पटेल आठ बळी ठरला. अक्षरला टिम साउदीने बाद केले. यासह साउदीने आपले पाच विकेट्स पूर्ण केले आहेत. अक्षरने अवघ्या तीन धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 313 धावांवर आठवी विकेट गमावली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची (India) पडझड सुरूच आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चार विकेट गमावल्या असून अक्षर पटेल (Axar Patel) आठ बळी ठरला. अक्षरला टिम साउदीने (Tim Southee) बाद केले. यासह साउदीने आपले पाच विकेट्स पूर्ण केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)