IND vs NZ 1st Test Day 2: दुसऱ्या दिवशी भारताची पडझड सुरूच, अक्षर पटेल फक्त 3 धावा करून आऊट
न्यूझीलंडविरुद्ध कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची पडझड सुरूच आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चार विकेट गमावल्या असून अक्षर पटेल आठ बळी ठरला. अक्षरला टिम साउदीने बाद केले. यासह साउदीने आपले पाच विकेट्स पूर्ण केले आहेत. अक्षरने अवघ्या तीन धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 313 धावांवर आठवी विकेट गमावली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची (India) पडझड सुरूच आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चार विकेट गमावल्या असून अक्षर पटेल (Axar Patel) आठ बळी ठरला. अक्षरला टिम साउदीने (Tim Southee) बाद केले. यासह साउदीने आपले पाच विकेट्स पूर्ण केले आहेत.
1st Test. 98.6: WICKET! A Patel (3) is out, c Tom Blundell b Tim Southee, 313/8 https://t.co/9kh8DfnNTJ #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

