IND vs ENG 4th Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा

इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या टेस्ट सामन्याचा रणसंग्राम आजपासून सुरु होणार आहे. चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. चौथ्या टेस्ट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

IND vs ENG 4th Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा
IND vs ENG (Pic Credit - Twitter)

IND vs ENG 4th Test Live Streaming: इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या टेस्ट सामन्याचा रणसंग्राम आजपासून सुरु होणार आहे. चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 3:00 वाजता होईल. दरम्यान, भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).