IND vs ENG 4th Test Day 4: शार्दूल ठाकूरची दे दणादण फटकेबाजी, इंग्लंडविरुद्ध ठोकले सलग दुसरे अर्धशतक; भारत मजबूत स्थितीत
इंग्लंडविरुद्ध भारताचा गोलंदाज अष्टपैलू शार्दूल ठाकूरची फटकेबाजी सुरूच आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल मैदानात पहिला टेस्ट सामना खेळत शार्दूलने पुन्हा एकदा इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेत 65 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. शार्दूलने यादरम्यान 5 चौकार आणि एक षटकार खेचला. शिवाय शार्दूलने रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी करत मोर्चा सांभाळला आणि संघाला दमदार आघाडी मिळवून दिली.
IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) भारताचा (India) गोलंदाज अष्टपैलू शार्दूल ठाकूरची (Shardul Thakur) फटकेबाजी सुरूच आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल मैदानात पहिला टेस्ट सामना खेळत शार्दूलने 65 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. शार्दूलने यादरम्यान 5 चौकार आणि एक षटकार खेचला.
FIFTY!
Second half-century of the game for @imShard 👏👏
Keep going 💪
Live - https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/hZa7rZXWR7
— BCCI (@BCCI) September 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2021 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

