IND vs ENG 4th Test Day 1: ...म्हणून ओव्हल कसोटीत टीम इंडिया मैदानात दंडावर Black Band बांधून उतरली
इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जातोय. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे खेळाडू आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. बीसीसीआयने याबाबत अधिकृत ट्विट करून माहिती दिली.
IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्या दरम्यान लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जातोय. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे (Indian Team) खेळाडू आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.
The Indian Cricket Team is sporting black armbands today to honour the demise of Shri Vasudev Paranjape.#TeamIndia pic.twitter.com/9pEd2ZB8ol
— BCCI (@BCCI) September 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

