IND vs ENG 3rd Test Day 3: लंचपूर्वी भारताला पहिला झटका, ओव्हरटनने KL Rahul ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; टीम इंडिया 320 धावांनी पिछाडीवर
लीड्स टेस्टच्या इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा आणि 345 धावांची आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात लंचब्रेकपूर्वी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला पहिला झटका बसला आहे. क्रेग ओव्हरटनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल 54 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. लंचपर्यंत भारताने 34/1 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या 320 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs ENG 3rd Test Day 3: लीड्स टेस्टच्या (Leeds Test) इंग्लंडने (England) पहिल्या डावात 432 धावा आणि 345 धावांची आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात लंचब्रेकपूर्वी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला (Indian Team) पहिला झटका बसला आहे. क्रेग ओव्हरटनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लंचपर्यंत भारताने 34/1 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या 320 धावांनी पिछाडीवर आहेत.
Lunch on Day 3 of the 3rd Test #TeamIndia 78 & 34/1, trail England (432) by 320 runs.
Scorecard - https://t.co/FChN8SV3VR #ENGvIND pic.twitter.com/PQ0TvsioO4
— BCCI (@BCCI) August 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2021 05:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

