IND vs ENG: लीड्स कसोटीसाठी कर्णधार Virat Kohli याची कसरत, पाहा कशाप्रकारे करतोय विजयाची तयारी (Watch Video)

यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या लीड्स कसोटी सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर आपले 2 व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखविले की, तो कशाप्रकारे विजयाची तयारी करत आहेत.

IND vs ENG: लीड्स कसोटीसाठी कर्णधार Virat Kohli याची कसरत, पाहा कशाप्रकारे करतोय विजयाची तयारी (Watch Video)
विराट कोहलीची कसरत (Photo Credit: Twitter)

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या लीड्स कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर आपले 2 व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखविले की, तो कशाप्रकारे विजयाची तयारी करत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2021 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).