IND vs ENG 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) लॉर्ड्स कसोटीतून (Lord's Test( बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. शार्दुलला डाव्या हॅमस्ट्रिंगला (Hamstring) दुखापत झाली असून तो लॉर्ड्सवर खेळणार नसल्याची पुष्टी स्वतः कर्णधार विराट कोहलीने केली.
Virat Kohli confirms Shardul Thakur has a left hamstring injury and won't play at Lord's; he is likely to be fit for the third #ENGvIND Test https://t.co/J9gNf4gvEV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)