IND vs ENG 2nd Test: जेव्हा लंच-ब्रेकमध्ये पॅव्हिलियनमध्ये शमी-बुमराह पोहोचले, टीमने केले जोरदार स्वागत; व्हिडिओ पाहून व्हाल आनंदित
लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकले. शमीने बुमराहच्या साथीने संयमी फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी दिली. यांनतर दुपारच्या जेवणासाठी जेव्हा दोघे पॅव्हिलियनमध्ये परतले तेव्हा टीम इंडिया साथीदारांनी त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत केले.
IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अप्रतिम फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकले. शमीने बुमराहच्या साथीने संयमी फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी दिली. यांनतर दुपारच्या जेवणासाठी जेव्हा दोघे पॅव्हिलियनमध्ये परतले तेव्हा टीम इंडिया (Team India) साथीदारांनी त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत केले.
A partnership to remember for ages for @Jaspritbumrah93 & @MdShami11 on the field and a rousing welcome back to the dressing room from #TeamIndia.
What a moment this at Lord's 👏👏👏#ENGvIND pic.twitter.com/biRa32CDTt
— BCCI (@BCCI) August 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 06:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

