IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स (Lords) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) धडाकेबाज अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने (India) लंचपर्यंत 286/8 धावा केल्या आणि 259 धावांची आघाडी घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)