IND vs ENG 2nd Test Day 1: विराट कोहलीने लॉर्ड्स कसोटीसाठी निवडला चुकीचा संघ, Michael Vaughan ने भारतीय प्लेइंग XI वर उपस्थित केले प्रश्न

भारतीय संघाने यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात फक्त एक बदल केला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वॉनने ट्विट करून लिहिले की, भारताने लॉर्ड्स कसोटीसाठी चुकीची टीम निवडली आहे आणि इंग्लंड योग्य प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरला आहे.

IND vs ENG 2nd Test Day 1: विराट कोहलीने लॉर्ड्स कसोटीसाठी निवडला चुकीचा संघ, Michael Vaughan ने भारतीय प्लेइंग XI वर उपस्थित केले प्रश्न
माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

IND vs ENG 2nd Test Day 1: भारतीय संघाने (Indian Team) यजमान इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यासाठी आपल्या संघात फक्त एक बदल केला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर (India Playing XI) प्रश्न उपस्थित केले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2021 06:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).