IND vs ENG 2nd ODI 2021: बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांना अंपायरचा दणका, ‘या’ कारणामुळे दिली ताकीद

पुणे येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्स यांना मैदानावर केलेल्या चुकीमुळे अंपायरने चेतावणी दिली आहे. स्टोक्सने बॉलवर लाळ लावला अंपायर वीरेंद्र शर्माच्या नजरेत आले आणि त्यांना स्टोक्सला ताकीद दिली. यानंतर, कोहलीला अंपायरने एक धाव घेताना खेळपट्टीच्या ‘डेंजर झोन’ मध्ये धावल्याबद्दलचा इशारा दिला.

IND vs ENG 2nd ODI 2021: बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांना अंपायरचा दणका, ‘या’ कारणामुळे दिली ताकीद
बेन स्टोक्स आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

पुणे (Pune) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांना मैदानावर केलेल्या चुकीमुळे अंपायरने चेतावणी दिली आहे. स्टोक्सने बॉलवर लाळ लावला अंपायर वीरेंद्र शर्माच्या (Virendra Sharma) नजरेत आले आणि त्यांना स्टोक्सला ताकीद दिली. यानंतर, कोहलीला अंपायरने एक धाव घेताना खेळपट्टीच्या ‘डेंजर झोन’ मध्ये धावल्याबद्दलचा इशारा दिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2021 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).