IND vs ENG 2021: रिषभ पंत याच्यानंतर टीम इंडियाचा सहाय्यक कर्मचारीही COVID-19 संक्रमित
रिषभ पंत याच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा थ्रोडाउन तज्ञ दयानंद गारानी यांचीही कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने गुरुवारी दिली. “भारतीय क्रिकेट संघाचे थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गारानी इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत, त्या तुकडीतील दोन इतरांनाही क्वारंटाईन केले गेले,” वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.
IND vs ENG 2021: रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) थ्रोडाउन तज्ञ दयानंद गारानी (Dayanand Garani) यांचीही कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था PTI ने गुरुवारी दिली. “भारतीय क्रिकेट संघाचे थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गारानी इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत, त्या पथकातील दोन इतरांनाही क्वारंटाईन केले गेले,” वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे. दरम्यान, पीटीआयने नमूद केलेल्या बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रानुसार पंतला आठ क्वारंटाईन केले आहे आणि सध्या तो असिम्प्टोमॅटिक आहे.
Indian cricket team's throwdown specialist Dayanand Garani tests positive for COVID-19 in England, two others from contingent also isolated
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2021 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

