IND vs ENG 1st Test Day 5: दुसऱ्या सत्राचा खेळावरही पावसाचे पाणी, Tea पर्यंत भारत 52/1
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील नॉटिंगहम येथील पहिल्या कसोटी सामन्यात पाऊस टीम इंडियाच्या विजयात खलनायक बनला आहे. ट्रेंट ब्रिज येथे दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे आणि अद्याप दिवसाचा खेळ सुरु झालेला नाही. अंतिम दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या 52/1 अशी आहे. आता सर्वांचे लक्ष्य अंतिम सत्रावर आहेत जिथे किमान 20 ते 25 षटकांचा खेळ संभव होऊ शकतो.
IND vs ENG 1st Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील नॉटिंगहम (Nottingham) येथील पहिल्या कसोटी सामन्यात पाऊस टीम इंडियाच्या (Team India) विजयात खलनायक बनला आहे. ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे आणि अद्याप दिवसाचा खेळ सुरु झालेला नाही. अंतिम दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या 52/1 अशी आहे.
UPDATE - Tea has been taken now at Trent Bridge.#ENGvIND
— BCCI (@BCCI) August 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

