IND vs ENG 1st Test Day 3: भारत विरुद्ध सामन्यात पावसाचा व्यत्यय, 11 चेंडू टाकल्यानंतर सामना थांबला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या तिसरी दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पाऊस व्हिलन बनला. दुसऱ्या दिवशी पावसामुळे 46.4 षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच तिसऱ्या दिवशी पावसामुळे 48.3 ओव्हरनंतर खेळ थांबवण्यात आला.

IND vs ENG 1st Test Day 3: भारत विरुद्ध सामन्यात पावसाचा व्यत्यय, 11 चेंडू टाकल्यानंतर सामना थांबला
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या तिसरी दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पाऊस व्हिलन बनला. दुसऱ्या दिवशी पावसामुळे 46.4 षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच तिसऱ्या दिवशी पावसामुळे 48.3 ओव्हरनंतर खेळ थांबवण्यात आला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2021 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).