IND vs BAN 1st Test Day 3 Live Score Update: अश्विनने भारताला मिळवून दिले चौथे यश, मुशफिकुरला केले बाद

अश्विनने बांगलादेशला तीन झटके दिले असून मुशफिकूर हा बांगलादेशचा चौथा फलंदाज बाद झाला आहे.

Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव संकटात सापडला आहे.   अश्विनने बांगलादेशला तीन झटके दिले असून मुशफिकूर हा बांगलादेशचा चौथा फलंदाज बाद झाला आहे. बांगलादेशची सध्या धावसंख्या 158 वर 4 बाद

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement